कुठून सुरुवात करायची ना लिहायला तेच कळत नाही . विषयच असा निवडला आहे आजचा - ' संपता न संपणारा ' . आयुष्याचं ना कुठल्याच एका शब्दात वर्णन करता येईल असं नाही . आपण त्याला जसं समजून घेऊ ना तसच आहे ते . म्हणजे कुणाला असं वाटेल कि ते खूप मजेदार आहे किंवा कुणाला असं वाटेल कि ते खूप कठीण आहे.आयुष्यात जसे प्रसंग येतात त्यानुसार आपण ठरवत असतो. आपली मतं सतत त्याविषयी बदलत असतात. मला असं वाटतं कि ते एक कोडंचआहे. सोडवता येईल तसं सोडवावं . सोडवलं नाही तरी ते सुटतंच आपणहून . म्हणून कसलीही चिंता न करता आवडतात त्या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि आयुष्य छान असं भरभरून जगावं.
वेदांती
वेदांती
No comments:
Post a Comment