साठवून डोळ्यात तुझीच आठवण,
तुझ्याच दिशेनं वाहतंय हे मन...
सहवासातले ते काही क्षण,
वसले हृदयात दोहोंच्या पण ...
पुन्हा भेटण्याची ती ओढ नवी
आनंदाने एकमेकांस जी हसवी...
नवी स्वप्नं नि नव्या आशा,
उजळून येतील दाही दिशा...
वेळोवेळी होई तुझाच भास,
वाटे लाभावा तुझाच सहवास...
उजळून येतील दाही दिशा...
वेळोवेळी होई तुझाच भास,
वाटे लाभावा तुझाच सहवास...
No comments:
Post a Comment